About Us
बिझनेस सुत्रा डिजिटल हे प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यवसाय करायला आणि वाढवायला शिकवणार एक माध्यम आहे. मराठी माणूस अर्थसाक्षर व्हावा आणि जास्तीत जास्त तरुणांना व्यवसाय शिक्षण मिळावं यासाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे मराठी मधून डिजिटल युगात स्वतःचा व्यवसाय सुरु करून, आर्थिक सक्षम होण्यासाठी इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉटसअप ग्रूप्स द्वारे मोफत व्यवसाय शिक्षण देत आहोत.