इतर

आयुष्यात यशस्वी होण्याचा सर्वात सोप्पा मार्ग

नमस्कार मित्रांनो.. आज मी तुम्हाला सांगणार आहे आयुष्यात यशस्वी होण्याचा सर्वात सोप्पा मार्ग, या पोस्ट मध्ये ज्या ideas तुम्हाला सांगणार आहे ती How to be billionaire या पुस्तकातून घेतल्या आहेत जे लिहिलंय martin fridson यांनी.

Imagine करा तुम्हाला नाशिक वरण पुण्याला जायचं आहे आणि तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर तुम्ही काय करणार ?
साहजिकच आहे की तुम्ही Google map, किंवा जो व्यक्ती या रस्त्याने नेहमी जातो त्याला विचारणार..
की, स्वतःला super intaligent समजून नवीन रस्त्याच्या शोधात कोणत्या पण direction ने चालायला लागाल..?
आता तुम्ही म्हणाल की साहजिकच जो नेहमीचा कॉमन रस्ता आहे त्यानेच जाणार.

पण आता जरा विचार करा की आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण हा common sense वापरतो का ?
आपल्याला जर रिअल लाईफ मध्ये प्रॉब्लेम आला तर आपण विचार करतो की चला एखद्या मित्राला विचारू किंवा एखाद्या मोठ्या व्यक्ती ला, जस की काका, मामा जे कोणी हुशार वाटत असेल त्यांना विचारू..
पण तुम्ही कधी हा विचार करता, की ज्याचा कोणाचा सल्ला तुम्ही घेताय त्या व्यक्तीला तुम्ही विचारत असलेल्या feild बद्दल माहिती आहे का ? आणि जरी माहिती असेल तरी ते त्या क्षेत्रात पारंगत म्हणजेच एक्स्पर्ट आहे का ?

आणि याहून वाईट म्हणजे असा विचार करण की, मला कोणाच्या मदतीची किंवा सल्ल्याची गरज नाही, मी स्वतः करेल.

मित्रानो जिंकण्याचा सर्वात सोप्पा मार्ग हाच आहे की जे proven module आहेत, आपण त्यांनाच फॉलो करायला हव.

Imagine करा, तुम्हाला तुमच्या goal पर्यंत पोहचायच आहे आणि त्यापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला १०० चुका कराव्या लागतील, तर या १०० चुका तुम्हाला करायची गरज नाहीय, यातील ८० चुका आपण बघू शकतो की alredy दुसर कोणी केल्यात.. जे तुमच्या पूर्वी same goal साध्य करत होते आणि आपण या चुका टाळू शकतो आणि हाच shortest way आहे goal पर्यंत पोहचण्याचा.

हे पण वाचा :  रिच डॅड पुअर डॅड पुस्तकातील हे पॉइंट्स तुमच आयुष्य बदलून टाकतील

थोडक्यात ज्या क्षेत्रात आपल्याला बेस्ट बनायचं आहे, त्या क्षेत्रातील एक्स्पर्ट लोकांकडून आपण शिकायचं आणि त्यांचाच रस्ता आपण फॉलो करायचा, एकदा की आपण त्यांचा लेव्हल ला पोहचलो त्यानंतर आपल्याला स्वतःची आयडिया निर्माण करण्याची गरज असेल.

तुम्हाला माहित आहे का ?
Google हे जगातील सर्वात बेस्ट search engine एक copied version आहे याहू ( yahoo) च..
नक्किच गूगल याहू पेक्षा त्याहून खूप जास्त उत्कृष्ट आहे पण मात्र ती एक orignal idea नाही.

आता अस समजा की तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडकले आहात आणि तुम्हाला मदत करायला जगातील best minds जसं की, रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, जॅक मा, रॉबर्ट केयोसाकी, एलोन मस्क या सर्वांची बुद्धी तुमच्याकडे आली, त्यांच्या idea’s तुमच्याकडे आल्या तर काय होईल ?
नक्किच तुम्ही या जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनाल..

आता प्रश्न हा आहे की एवढे यशस्वी लोक तुमच्यासोबत आयडिया का शेअर करतील.. किंवा त्यांना एवढा वेळ तरी का असेल.. हे सर्व लोक खूप जास्त busy असतात..

पण यातील खूप साऱ्या लोकांनी तुमची मदत करून ठेवली आहे, यांचे valuble experience पुस्तकांच्या स्वरूपात लिहिले गेले आहेत..
आपल्याला फक्त एवढंच करायचय की पुस्तकांना फक्त प्रिंटेड पानाच्या रुपात न बघता valuble secrets idea’s च स्वरूपात बघावं लागेल.

तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कॉपी नाही होणार भावा ! त्यापेक्षा शेअर कर.