स्टार्टअप

या 9 गोष्टी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची सुरुवात करून देऊ शकतात…

व्यवसाय (बिझनेस) सुरू करण्यासाठी आपण यूट्यूब, गूगल, ए आय या सारख्या सर्च एंजिन वर आयडिया शोधत असतो.एखादी आयडिया मिळते सुद्धह अगदी आपण ठरवतो देखील की हा बिझनेस सुरू करायचा. 4-5 मित्रांमध्ये आपण गप्पा मारत असताना बोलत-बोलत बिझनेस चा प्रॉफिट-लॉस सुद्धह काढून मोकळे होतो,पण या नुसत्या बोलण्याने काहीही भागत नाही. आपली बिझनेस आयडिया जर खरंच स्वप्नातउण सत्यात उतरवेची असेल तर त्यावर मनापासून, आणि मन लाऊन त्याची योजना आखावी लागेल. 

आजकाल बोलून काहीही हॉट नाही . जग खूप पुढे चालल आहे आणि म्हणूनच बोलण्यापेक्षा आपल्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे. त्याने आपला आत्मविश्वास अजून जास्त वाढतो.म्हणूनच कसलाही आणि कोणाचाही विचार न करता आधी तुमचं प्लान डोक्यातून कागदावर उतरवा म्हणजे त्याच छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन खूप मोठा प्रभाव पाडतात. 

बिझनेस चा प्लान आपल्याला का आणि कसा उपयोगी पडतो ?

Why and how business plan helps us?

बिझनेस प्लान हा आपल्या बिझनेस चा आत्मा असतो म्हणजेच आराखडा असतो. बसुईनेसस चालू करण्यापासून ते टॉप ल कसा जाऊ शकतो याच एक प्लॅनिंग असतं. 

कोणत्याही कंपनी च्या ब्रोशर वर तुम्ही विजन आणि मिशन स्टेटमेंट पहिलं असेल ते दोघे भाऊ-भाऊ आहेत दिसेल एकदम वेगळे पण हेतु मात्र एकाच बिझनेस ग्रोथ. विजन & मिशन ही पण बिझनेस प्लान चाच अविभाज्य भाग आहेत. 

बिझनेस पलाणण हा कंपनी कहा रोड मॅप आहे ज्यात योग्य ती माहिती असते, नियम व अटी, कायदे इ. गोष्टी असतात. तुमच्या बिझनेस ला आवडेल तसा प्लान तुम्ही बनऊ शकता परंतु काही बाबी ही अनिवार्य असतात ज्या आपल्याला पाळणे गरजेचे असते अगदी सुरुवाती पासूनच यांचा विचार केला तरच आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो. 

त्याच महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहुयात जेणेकरून भविष्यातल्या चुका तुमच्या कडून होणार नाहीत. 

हे पण वाचा :  या स्किल्स ज्या २०२४ मध्ये श्रीमंत बनवतील

Advantages of Business plan

  1. बिझनेस मध्ये गुंतवणूक करण्यासाठी investors तुमचा बिझनेस प्लान बघतात. 
  2. बँकेतून लोन मिळवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो 
  3. एक्स्पर्ट एम्प्लॉईज मिळवण्यासाठी देखील बिझनेस प्लान महत्वाचा असतो.

४. बिझनेस करताना अनेक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि काही समस्या टाळण्यासाठी देखील बिझनेस प्लान खूप महत्वाचा ठरतो.

५. बिझनेस प्लान कागदावर उतरवल्याने तुम्हाला देखील क्लियर होत की नक्की काय- काय करायचं आहे. 

बिझनेस प्लान चे प्रकार

Types of business plans

  1. इंटरनल बिझनेस प्लान :- हा प्लान कंपनी च्या आतील कर्मचाऱ्यांसाठी खासकरून बनवला जातो. मोठ्या कंपन्यांमध्ये याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे सर्व कामे सुटसुटीत पर पडतात. 
  2. ट्रेडिशनल बिझनेस प्लान :- सर्वात सुरुवातीला म्हणजेच बिझनेस चालू करण्याच्या आधी हा प्लान बनवला जातो या प्लान मुळेच सगळ्या गोष्टी डीटेल मध्ये समजतात आणि कलेयरीती आजून वाढते. 
  3. वन पेज बिझनेस प्लान:- हा एक शॉर्ट बिझनेस प्लान असतो अगदी २-५ मिनिटात आपल्याला पूर्ण कंपनी ची माहिती मिळून जाते. पण डिटेल्स साठी ट्रेडीशनल प्लान उत्तम. 
  4. ५- वर्षांचा प्लान :- आता हा सगळ्यात महत्वाचा प्लान आहे कारण कोणताही बिझनेस ५ वर्षांच्या आधीच बंद होतात त्याच लॅक ऑफ प्लॅनिंग ही एक कारण असू शकत म्हणूनच हा ५ वर्षांचा प्लान एकदम रामबाण आहे. 
  5. ग्रोथ प्लान :- हा बिझनेस प्लान तुम्ही बिझनेस ल ५ वर्षे झाल्या नंतर करू शकता तो पर्यन्त टेक्नॉलजी खूप चेंज झालेली असते आणि बिझनेसला सुद्धा एक्स्पन्शन ची गरज असते. 

आता ते घटक पाहू ज्या शिवाय कोणताही गुंतवणूकदार तुमच्या बिझनेस मध्ये गुंतवणूक करू शकत नाही म्हणजेच हे घटक सगळ्यात महत्वाचे असतात. 

  1. Executive summary
  2. Company description
  3. Product & services
  4. Marketing plan
  5. Operational plan
  6. Management plan
  7. Budgets & expenses
  8. Financial plans
  9. Sales plan.
  1. Executive summary :- ही उजळणी बिझनेस प्लान नंतर द्यायची असते. उजळणी म्हणजेच रेकप ऑफ यॉर बिझनेस प्लान. 
  2. Company Description :- यात तुमच्या कंपनी बद्दल डीटेल मध्ये डिस्क्राइब करायच असत म्हणजे तुम्ही कोणते प्रोडक्टस/ सर्विसेस देणार आहात आणि त्यातून किती चालू फायदे होणार आहेत. तुमचं प्रॉडक्ट किती दिवस चालू शकत, प्रॉडक्ट कहा रंग , आकार , चव इत्यादी. 
  3. Management plan :- तुमच्या कंपनी मध्ये किती डिपार्टमेंट आहेत त्यात किती तेयमस आहेत त्यात किती मेंबर्स आहेत आणि किती सब स्टाफ आहेत. पेरोल सिस्टम कशी आहे? अशी सह=गली माहिती यात असते. 
  4. Products / services :- वर सांगितल्या प्रमाणे तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस ची सगळी माहिती यामध्ये असते. 
  5. Marketing plan :- तुमच्या मार्केटिंग पद्धती , मार्केट कहा रिसर्च , स्पर्धा असा एकंदरीत सगळं अभ्यास इथे असतो. 
  6. Opearational plan :- बिझनेस मधल्या रोजच्या व्यवहाराबद्दल ची माहिती यात असते. 
  7. Budgets & Expenses : तुमच्या बिझनेस च बजेट होणार खर्च तुम्हाला लागणार भांडवल याची सगळी माहिती इथे असते. 
  8. Financial plan :- तुमच्या बिझनेस चा सगळा रिजल्ट इकडे असतो म्हणजे फायनॅन्स कुठून किती पैसे आले गेले गुंतवलेले पैसे, रिटर्न्स , प्रॉफिट-लॉस या सगळ्याची बॅलेन्स तुम्हाला इथे मिळेल. 
  9. Sales plan :- तुमच्या बिझनेस चा बॅक बोन ही सेक्शन आहे यात किती सेल झाल किती लॉस झाला आणि किती बाकी आहे आशा प्रकारची माहिती इथे मिळते. 
हे पण वाचा :  Top 10 Startup Ideas 2023 : टॉप १० स्टार्टअप आयडिया

आम्हाला विश्वास आहे की या ब्लॉग मुले तुमच्या ज्ञानामध्ये थोडी तरी भर पडली असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कॉपी नाही होणार भावा ! त्यापेक्षा शेअर कर.