अफीलीएट मार्केटिंग म्हणजे काय ? नवीन असाल तर अशी करा सुरुवात..
एफिलिएट मार्केटिंग(Affiliate Marketing) सगळ्यात जुना मार्ग आहे मार्केटिंगचा. यामध्ये जेव्हा आपण एखादा प्रॉडक्ट दुसऱ्या कोणाला Refer करता. आणि जेव्हा ते तुमच्या referral link ने तो प्रॉडक्ट विकत घेतात तेव्हा तुम्हाला त्या मागे commission भेटते. सध्या amazon affiliate आणि flipkart affiliate भारतामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. या प्रोग्राम मध्ये सहभागी व्हा. जेव्हा आपण आपल्या referral link ने एखादा product sell करतो तेव्हा आपल्याला commission आपल्या affiliate अकाउंट ला जमा होते जे २ महिन्यांनंतर आपल्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केले जाते आता यात पारंपरिक प्लॅटफॉर्म जस की अमझोन, फ्लिपकार्ट, आपण काही नवीन ट्रेंडिंग आणि अधिक फायदेशीर लगेच पैसे देणारे प्लॅटफॉर्म बघू.
Professional affiliate marketing कडे जाण्याआधी ह्या फ्री आणि छोट्या प्लॅटफॉर्म ने सुरुवात करा नंतर पुढे लवकरच मोठे आणि प्रोेशनल affiliate program आणि platform बद्दल माहिती तुम्हाला देऊच… जसं की amzon, फ्लिपकार्ट, digistore24, clickbank आणि अजून बरेच… आणि हे फक्त लिंक बनवून सेंड केली की पैसे येतील अस होत नाही, यात खूप शिकावं लागत.
Earnkro
मित्रानो earnkro हे ॲप्स एक टॉप इंडियन ॲप आहे ज्यात तुम्हाला शेकडो affiliate program मिळतील ज्यात अमेझॉन, फ्लिपकार्ट, manytra, sbi credit card, sumsung, Lenovo, tatacliq, beardo आणि अजून खूप सारे प्रोग्रॅम मिळतील ज्यांचे प्रत्येकाचे कमिशन वेगवेगळे आहे ते तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून ॲप डाऊनलोड करून बघू शकता
https://topdeal.app.link/TLaaQ6mRcrb
Finjoy
फिंजोय ने नवीन आलेले आणि एक उत्कृष्ट ॲप आहे, यात तुम्हाला विविध डिमॅट अकाउंट, क्रेडिट कार्ड आणि अजून वेगवेगळ्या गोष्टीचे affiliate program जॉईन करता येतील ज्यात १०० पासून १ हजार पर्यंत व अधिक कमिशन आहे सोबतच ॲप मधील न्यूज शेअर करून देखील तुम्ही पैसे कमवू शकता, आणि कमवलेले पैसे लगेच तुम्ही बँक अकाउंट मध्ये घेऊ शकता, पुढील लिंक वर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा
Upstox
मित्रांनो अपस्टॉक्स च्या माध्यमातून एका दिवसामध्ये तुम्ही हजारो रुपये तुम्ही कमवू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त अपस्टॉक्स वर डिमॅट अकाउंट काढावे लागेल आणि त्यानंतर आपल्या मित्राला ते ॲप शेअर करावे लागेल. अपस्टॉक्स आपल्याला प्रत्येक शेअरला 500-1000 रुपये देते
अपस्टॉक्स डिमॅट अकाउंट काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक अकाउंट
अपस्टॉक्स मधून पैसे कमवण्यासाठी आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही, जर तुम्ही फक्त अकाउंट बनवलं असेल तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. आपण याच्या Refer and Earn प्रोग्राम मध्ये भाग घेऊन सुद्धा खूप पैसे कमवू शकतो. यासाठी आपल्याला फक्त हे ॲप आपल्या मित्रांना रेफर करावे लागेल आणि त्या मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल. जितके जास्त लोक आपल्या रेफर ने अपस्टॉक्स इन्स्टॉल करतील तितकेच जास्त आपल्याला पैसे मिळतील.
तुम्ही प्रथम लिंक वर क्लिक करून तुमचे स्वतःचे अकाउंट बनवा.
https://upstox.com/open-account/?f=2ZATH5
नंतर अकाउंट तयार झाल्यावर ॲप मध्ये जाऊन reffer and earn वर जाऊन तुम्हाला तुमची एक affiliate link मिळेल ती शेअर करून तिच्या मार्फत अकाउंट ओपन करून घ्यावे लागतील प्रती अकाउंट ४०० ते १२०० रुपये तुम्हाला मिळतील
मित्रानो वरती दिलेल्या प्रत्येक प्रोग्रॅम मध्ये सर्वप्रथम तुम्ही जॉईन व्हा.. सर्व फ्री आहे.. तुम्हाला लिंक्स देखील दिलेल्या आहेतच.. प्रत्येक ॲप च एक छोटं टार्गेट ठेवा.. जस की प्रत्येक लिंक आपल्या फक्त ३ मित्रांना शेअर करून त्यांचे अकाउंट बनवा.. इथे तुम्ही कारण देऊ शकणार नाही कारण कमीत कमी ३ मित्र तर प्रत्येकालाच असतील.. आणि जर जास्त करायचे असतील तर फेसबुक ग्रूप्स, इंस्टाग्राम चा वापर करा
खाली एक पेड प्लॅटफॉर्म बद्दल देखील सांगितलं आहे, ज्यात काही गुंतवणूक करून तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म सोबत affiliate marketing करून पैसे कमवू शकता, सोबत त्यांच्या कोर्सेस मधून खूप काही शिकू शकता. त्यात गुंतवणूक करणं किंवा न करणं पूर्णपणे तुमची वयक्तिक इच्छा आहे ते स्वतःच्या जबाबदारी वर ठरवा, हवी असेल तर करा नको असेल तर नाही.
मित्रानो तुम्ही सतत फक्त जवळच्या मित्रांना हे शेअर करून जास्त पैसे कमवू शकणार नाही खूप झालं तर १०-१५ हजार.. तुम्हाला जर ऑनलाईन कायमस्वरूपी इन्कम हवा असेल तर कुठलीही एक स्किल शिकावी लागेल जस की अफिलीइट मार्केटींग, किंवा ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट राईटर, डिजिटल मार्केटिंग, शेअर मार्केट, व्हिडिओ एडिटिंग या पैकी तुम्हाला काय शिकायला आवडेल ते ठरवून तुम्हाला त्यात पारंगत व्हावं लागेल आणि मग तुम्ही upwork, fivver किंवा इंस्टाग्राम मार्फत सर्व्हिस देऊन चांगले पैसे कमवू शकाल यात फक्त भारत च नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तुम्ही काम करून लाखो रुपये कमवू शकाल. पण याची सुरुवात कशी करणार तर यासाठी तुम्ही वरती जे पैसे मिळवेले होते किंवा मिळवाल त्यातले फक्त २ हजार रुपये तुम्हाला स्वतःवर गुंतवणूक करायची आहे.
आणि तुम्हाला भारतातील सर्वोत्तम ई लर्निग प्लॅटफॉर्म देतोय ज्यावर तुम्ही २ हजार रुपये ची छोटीसी गुंतवणूक करून ५ कोर्स ज्यात डिजिटल मार्केटिंग, फोटोशॉप, व्हिडिओ एडिटिंग, affiliate pro, filmora pro आणि अजून देखील कोर्सेस सोबत certificate, आठवड्यातून ३ वेळा लाईव्ह ट्रेनिंग आणि १ वर्षाचा सपोर्ट त्यासोबत माझी २ हजार रुपये किमतीची फ्री mentorship ज्यात मी इंस्टाग्राम बद्दल प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवेल ते देखील नेहमी साठी.. या सर्व गोष्टी तुम्हाला lifetime aceess सोबत मिळतील
या गोष्टी सोबतच तुम्हाला त्यांचा स्वतच्या affiliate program चा भाग होऊन स्वतःची एक युनिक लिंक मिळेल ज्या मार्फत तुम्ही affiliate marketing करून सेल्स केले तर तुम्हा प्रत्येक सेल ला तब्बल ८५ टक्के म्हणजे २००० रुपये च एक सेल ला १६५० रुपये कमिशन मिळेल ते देखील त्याच दिवशी तुमच्या बँक खात्यात..
आणि हे सेल्स कसे करायचे,
Affiliate marketing कशी करायची हे सर्व या २ हजार च्या कोर्स बंडल मध्ये आणि लाईव्ह ट्रेनिंग मध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. म्हणजे तुम्ही शिकाल सोबत कमवाल देखील.. तुम्ही महिन्याला ३० दिवसात रोज एक दोन तास काम करून फक्त १० सेल्स केले तरी १६५०० रुपये कमवू शकाल आणि एकदा की तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्या तर तुम्ही दिवसाला एक सेल्स तर नक्कीच आणू शकाल आणि तुम्ही महिन्याचे ५० हजार आरामात कमवू शकाल..
खालील लिंक वर क्लिक करून रजिस्टर करा – https://bit.ly/3U2acZ5
निष्कर्ष:
आपण काही छोटे आणि त्वरित पैसे देणारे affiliate program बद्दल माहिती बघितली यासोबत तुम्ही काही पैसे कमवू शकता आणि सोबतच या बद्दल शिकू शकता. आणि शेवटी एक पेड प्लॅटफॉर्म बागितला ज्यात तुम्हाला कोर्सेस मिळतात जेथून ह्या सर्व गोष्टी जसं की डिजिटल मार्केटिंग, affiliate marketing शिकू शकता आणि पैसे कमवू शकता, तुम्ही हवं तर गुंतवणूक करू शकता अथवा नको असेल तर नाही.