फायनान्स
Trending

चला जाणून घेऊया पैशाचं मानसशास्त्र

आपण नेहमी बघतो करतो की काही लोक जास्त पैसे असतानाही मध्यमवर्गीय बनून जगतात… आणि कसे काही लोक कमी इन्कम असूनही लाँग टर्म मध्ये मिलियनर बनून जातात..

तुम्ही विश्वास ठेवा अथवा नाही पण तुम्ही आज जे खर्च करताय त्याचा देखील तुमच्या भविष्यातील आर्थिक स्तिथीवर परिणाम जाणवेल… तर का नाही आतापासूनच पैशांच्या मानसशास्त्र शिकून घेऊया आणि लवकरात लवकर याचा फायदा करून घेऊया..

म्हणूनच आज आपण अश्याच एका पुस्तकावर बोलणार आहोत ज्याच नाव आहे psychology of money जे लिहिलंय Morgan Housel यांनी..

या पुस्तकात लेखक लोक कर्जबाजारी का होतात हे समजून घेण्यासाठी, लोकांच्या आणि पैशांच्या रिलेशनशिप वर focus करतात…

पुस्तकातील प्रत्येक चॅप्टर…
माणसाच्या पैशांसोबतची वागणूक दर्शवतो.. हे पुस्तक फक्त जास्त पैसे असणाऱ्यांसाठीच आहे असं नाही हे सर्वांसाठी आहे… हे पुस्तक पैशांनसोबतचे तुमचे रिलेशनशिप सुधरवण्याच काम करेल.

पैशांचे मानसशास्त्र हे पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक : https://amzn.to/3F2nC2n

प्रत्येकाचा या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या अनुभवावर.. तुम्ही शिकलेल्या आणि बघीलेल्या गोष्टीवर अवलंबून असतो.. तुमचा तुमच्या पैशांसोबत असलेला अनुभवाचा आणि जगात सुरू असेलल्या घटनांचा काही संबंध नसतो पण ८० टक्के संबंध यातच येतो की तुम्ही जग कस काम करत हा विचार कसा करताय.. तुम्हाला गोष्टी समजायला अवघड जाईल जर तुम्ही नेहमी असे पुस्तके किंवा व्हिडिओ बघत नसाल.. प्रत्येक गोष्ट समजून घ्या..

US मध्ये लॉटरी विकत घेणार्यांकडे जर आपण लक्ष दिलं… Low income असलेले लोक यावर वर्षाला ४०० डॉलर पर्यंत खर्च करतात म्हणजे जवळ जवळ 30 हजारहून अधिक रुपये.. याला पैशांची एक अपेक्षा किंवा इच्छा अस म्हणून काही लोक हे बरोबर आहे यात काही चुकीचं नाही असं देखील म्हणतील.. त्यांच्या जागी स्वतःला न ठेवता हे समजणं अवघडच ए की ते लोक अस का करतात …

हे पण वाचा :  गुंतवणूकीचा श्रीगणेशा

प्रयत्नांतून तुमचे ध्येय निछित होत पण luck आणि risk देखील यात महत्वपूर्ण भूमिका साकारतात.

बिल गेट्स हे त्या निवडक हायस्कूल मध्ये शिकलेय जिथे 1968 मध्ये कॉम्प्युटर होते…
बिल गेट्स स्वतः हे मान्य करतात की lakeside school नसत तर आज Microsoft देखील नसत.. lakeside school मध्ये 3 खूप हुशार कॉम्प्युटर स्टूडेंट होते.. हे मित्र देखील होते.. bill gets, paul Allen आणि kent evans.. kent evans ल देखील sucesss मिळणं नीच्छित होत पण त्यांचा graduation पूर्वीच एका अपघातात मृत्यू झाला या एक दुर्भाग्य च उदाहरण म्हणून आपण बघू शकतो..

नशीब आणि रिस्क घेणं ह्या 2 गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या प्रयत्नांव्यतिरिक्त देखील फरक पाडतात.

तुम्हाला एक गोष्ट सांगते..
एकदा Witer kurt आणि joseph heller एका बिलियनेर च्या पार्टी मध्ये सहभागी होतात.. kurt म्हणतो की हा बिलियनर एका दिवसात एवढे पैसे कमवतो जेवढे heller त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी मधून आजपर्यंत कमवले नसतील..
यावर heller म्हणतो की हो पण माझ्याकडे अस काही आहे जे त्यांच्याकडे नाही… ते म्हणजे पुरेस

दुसऱ्यांनासोबत तुलना करणे एक चुकी आहे.. पण सामाजिक तुलना अशी प्रोसेस आहे जी कधीच संपत नाही.. आपल्याला या पायऱ्यांवर नेहमी आपल्या वरती कोणी ना कोणी मिळेलच..

पुरेस असण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हे माहीत हवं कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत.. खूप गोष्टी रिस्क घेण्यासारख्या नसतात.. मग त्यातून कितीही फायदा होणार असला तरीही..

जसं की इज्जत, स्वातंत्र्य, मित्र, प्रेम, परिवार..

तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि पुढे कोणत्या टॉपिक वर असे लेख हवे खाली कॉमेंट करून नक्की सांगा

पैशांचे मानसशास्त्र हे पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक : https://amzn.to/3F2nC2n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कॉपी नाही होणार भावा ! त्यापेक्षा शेअर कर.