इतर

काळजी सोडा, आनंदाने जगा. या पुस्तकातील या गोष्टी वाचल्यानंतर नक्किच तुम्ही आनंदाने जगाल

नमस्कार मित्रांनो..

आपण कितीपण पैसे कमवले श्रीमंत झालो… पण तरी देखील आपण प्रत्येक गोष्टीचा खूप विचार overthinking करत असलो तर, आपल्याला आयुष्य तेवढं छान वाटणार नाही जेवढं छान वाटायला हवं.

कारण जास्त काळजी करणे.. स्ट्रेस, डिप्रेशन, anxiety अश्या अनेक गोष्टी तयार करते जे की आपल्यासाठी बिलकुल चांगलं नाहीये.
आणि या गोष्टी तुमच्यात आल्यावर जगातील हवी असलेली प्रत्येक गोष्ट जरी तुम्हाला मिळाली तरी तुम्ही छान feel नाही करवू शकणार

खूपसे प्रसिद्ध डॉक्टर सांगतात की पोटाचे विकार, heart disease, काही प्रकार चे parallisis, डोकेदुखी हे इतर काही नाही तर जास्त विचार, स्ट्रेस मुळे होतात..
यावरून तुम्हाला समजलेच असेल की आपल्यासाठी या गोष्टी किती harmfull होऊ शकता.

A magic formula for solving worry situation

Willis H carrier एक इंजिनिअर होते त्यांना एकदा एका फॅक्टरी मध्ये गॅस क्लिअर करण्याची device install करण्याचा एक प्रोजेक्ट मिळाला ज्यासाठी कंपनी चे मिलियन्स ऑफ डॉलर्स लागले पण प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर carrier ला समजले त्याने इंस्टॉल केलेले devices कंपनी ल सांगितल्या प्रमाणे काम करत नाही.. ज्यामुळे खूप मोठा लॉस होणार आणि याची जबाबदारी carrier वर आली होती ते या प्रॉब्लेम मुळे खूप त्रासले होते.. ते इकडे विचार करू लागले की त्यांना झोप येणं बंद झालं होत..
पण त्यांचा कॉमन सेन्स ने त्यांच्या लक्षात आणून दिले की, कितीही विचार केला, टेन्शन घेतल तरी परिस्तिथी नीट होणार नाही मग त्यांनी या प्रॉब्लेम मधून बाहेर येण्यासाठी एक टेकनिक काढली जी ते आजही वापरतात..

या टेकनिक मध्ये ३ स्टेप्स आहेत.

स्टेप पहिली – न घाबरता एकदा हा विचार करा की तुमच्या प्रॉब्लेम मुळे वाईटातले वाईट काय होऊ शकत..

Carrier ने हा विचार केल्यावर त्याला समजल की, त्याला या प्रॉब्लेम मुळे जेल किंवा फाशी तर नाही होणार, फक्त मार्केट मध्ये थोडेसे नाव खराब होईल, आणि पैशाचं लॉस होईल.

हे पण वाचा :  Digital Marketing in Marathi | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

स्टेप दुसरी – वाईटातल वाईट गोष्ट समजल्यावर ती मेंटली accept करून घ्या

Carrier स्वतःशी म्हणाला की, ठीक आहे असं झालं तरी काही नाही, मी परत मेहनत करेल आणि माझ नाव बनवेल

स्टेप तिसरी – आता ही वाईट गोष्ट आपण accept केलीच आहे तर या वाईट गोष्टीला त्याहून better किंवा चांगलं कस करू शकतो हा विचार करा.

Carrier ने हाच विचार केला की ते २० हजार डॉलर च लॉस ला कमी कस करू शकतो.. त्याने काही टेस्ट केल्यावर त्याला समजले की त्याने devices वर ५ हजार डॉलर च काम केलं तर ते devices बरोबर काम करू लागतील.

त्याने असच केलं आणि मग जो २० हजार डॉलर लॉस होणार होता त्याऐवजी १५ हजार डॉलर चा प्रॉफिट झाला.

Carrier म्हणाला की त्याने ३ स्टेप फॉलो न करता फक्त विचार करत राहिला असता तर त्यांना असे रिझल्ट कधीच नसता मिळाला.

ही ३ स्टेप्स ची टेकनिक आपण देखील वापरू शकता
प्रॉब्लेम accept करून solution बद्दल विचाले केला तर नक्कीच solution मिळेल.

आपल्याला त्या गोष्टींचा विचार करून दुःखी नाही व्हायचं ज्या आपल्याकडे नाहीत पण ज्या गोष्टी आपल्याकडे alredy आहेत त्यांचा विचार करून आनंद व्यक्त करा.

जर तुम्हाला स्ट्रेस, डिप्रेशन, टेन्शन यापासून दूर राहायचं असेल तर एक सवय आजपासूनच लावून घ्या.. दिवसातून किमान एकदा तुमच्या आयुष्यातील सर्व छान गोष्टी आठवा जस की.. तुमचं स्वस्थ आणि निरोगी शरीर, तुमच्यावर प्रेम करणारे तुमची काळजी करणारे व्यक्ती, तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या हातातलं मोबाईल, तुम्हाला मिळणार स्वच्छ पाणी, असंख्य गोष्टी आहेत त्यातल्या तुम्हाला हव्या त्या गोष्टी आठवा आणि देवाला धन्यवाद म्हणा… नेहमी thankfull रहा.

आशा करतो की ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल..
मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका

हे पण वाचा :  या स्किल्स ज्या २०२४ मध्ये श्रीमंत बनवतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कॉपी नाही होणार भावा ! त्यापेक्षा शेअर कर.