इतर

रिच डॅड पुअर डॅड पुस्तकातील हे पॉइंट्स तुमच आयुष्य बदलून टाकतील

नमस्कार मित्रांनो..
आज आपण जगप्रसिद्ध पुस्तक rich dad poor dad पुस्तकातील काही practicall आणि life changing पॉइंट्स बघू…

मित्रानो आपण सगळे आपल्या अनुभवातून शिकत असतो.
पुस्तकात रॉबर्ट आपल्या वडिलांना poor dad म्हणतात त्यांचे poor dad रॉबर्ट ल नेहमी चांगले मार्क्स पाडण्यास सांगत म्हणजे डिग्री झाल्यावर त्यांना एखादी stable नोकरी मिळू शकेल
पण रॉबर्ट च मित्राचे वडील ज्यांना पुस्तकात ते rich dad म्हणतात ते सांगायचे, एकदा की त्यांना समजल की पैसे कसे काम करतात तर ते कधीच पैशांसाठी व्याकूळ होणार नाही.

रॉबर्ट ला माहीत होत की श्रीमंत व्हायला विक्री कौशल्य येणं खूप गरजचे आहे यासाठी प्रॅक्टिकल learning मधून ते एका कंपनी चे बेस्ट सेल्स पर्सन बनले आणि नोकरीतून हवा तो अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून दिली
इथे आपल्याला हे शिकायला मिळत की कॉलेज ची डिग्री घेणं पुरेस नाहीय यशस्वी होण्यासाठी तुम्हाला बोल्ड बनून filed मध्ये उतरावं लागेल आणि तेथून शिकावं लागेल

पैसे कमावण्याचा उद्देश फक्त खर्च करण्यासाठी नाही तर financial indipendent होणे असा असावा

कोणत्याही गोष्टीविषयी असा विचार नका करू की, मी ती मिळवू शकत नाही त्याऐवजी असा विचार करा की तुम्ही ती कशी मिळवू शकता

Rich dad सांगतात की जेव्हा आपण स्वतःशी म्हणतो की मी ते मिळवू शकत नाही तेव्हा आपली बुद्धी पुरपणे त्या गोष्टीला स्वीकारून घेते आणि मग आपण त्या गोष्टीला मिळवण्याचा विचार सोडून देतो पण आपण हा विचार केला की मी त्या गोष्टीला कस मिळवू शकतो तर तुमची बुद्धी त्या गोष्टीला मिळवण्याची मार्ग शोधू लागते.

FINANCIAL INTELLIGENCE
Financial intelligence शिकन खूप जास्त महत्वाचं आहे
तुमच्याकडे कितीही पैसे असूद्या पण तुमच्याकडे जर financial intelligence नाहिये तर तुमचे सर्व पैसे लवकरच संपून जातील, जस की नेहमी KBC किंवा लॉटरी जिंकणाऱ्या सोबत होत

हे पण वाचा :  Digital Marketing in Marathi | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

काही लोकांना वाटत की श्रीमंत होण्यासाठी फक्त खूप सारे पैसे कमविण्याची गरज असते पण ही गोष्ट त्या लोकांकडे आहे ज्यांच्याकडे financial intelligence असते.
ज्यांच्याकडे financial intelligence ची कमी असते अश्या लोकांना कीतीपण पैसे कमावले तरी ते गरीबच राहतात..

तुम्हाला kbc आणि लॉटरी मधील हजारो लोक मिळतील जे पैसे जिंकूनही थोड्याच काळात परत गरीब झाले.

खूप सारे लोक financial literacy च्या कमिमुळे rat race मधे फसलेले आहेत

रॉबर्ट म्हणातात की, financial literacy नसल्याचं सगळ्यात मोठ कारण म्हणजे आपली education system कारण शाळेत कधीही financial education दिल जात नाही.

तुम्हाला जर financially independent व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये financial intelligence develop करन्याची गरज आहे.. जे तुम्ही rich dad poor dad सारखे पुस्तके वाचून मिळवू शकता.. पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कॉपी नाही होणार भावा ! त्यापेक्षा शेअर कर.